Sunday, June 8, 2014

नमस्कार !

नमस्कार ! 'असो' च्या निमित्ताने मला तुम्हाला कवितांव्यतिरिक्तही भेटता, व्यक्त होता येईल असं वाटलं.. म्हणून हा शब्दप्रपंच ! फेसबूक वर खूप दीर्घ लिखाण करणं फारसं सोयीचं नसतं. आणि रोज अशा साईट्स ना धावती भेट देणार्‍यांना शांतपणे वाचता ही येत नाही....मोकळेपणी लिहीन....कविता, लेख, कथा ! काहीही असेल. तितक्याच मोकळेपणी वाचा आणि तशीच मोकळी ढाकळी प्रतिक्रियाही द्या !!! :)
नचिकेत 

4 comments: